सर्व वयोगटातील लोकांसाठी स्पेशल ट्रेडिंग कोर्स • मराठीतून शिका • आर्थिक स्वातंत्र्य मिळवा • आजच नोंदणी करा

Wealth Creation Academy
Lakhann Matre

Address :-  Near S T Stand ICHALKARANJI KOLHAPUR  - 416115.  9657567033

स्टॉक मार्केट मध्ये यशस्वी होण्यासाठी पहिले पाऊल

Trading Strategy

यामध्ये Option Trading बरोबर इतरही Trading  चे प्रकार शिकवले जातील.

Profit पेक्षा step by step ट्रेड शिकवले जाते जेणेकरून Long Term Trading मध्ये टिकले जातील.  

Long Term Investment

यामध्ये आपण इतिहासातील वाढलेले Stock अभ्यासापेक्षा Future मध्ये कोणते Stock Perform करतील सोबत Healthy Portfolio बनवायला शिकाल.

स्टॉक मार्केट कोर्स विशेषता

मराठीतून अभ्यासक्रम

संपूर्ण शिकवण्याची पद्धत मराठीतून राहील.


२४x७ सपोर्ट

Stock Market मध्ये Life Time आमच्या सोबत Connect राहू शकता किवां रहावे लागेल.

लाइव्ह डिस्कशन

 Zoom Meeting द्वारे Personally call वर किंवा  Group द्वारे शंका सोडवले जाईल.


आमच्या विद्यार्थ्यांची अनुभव

RS

राहुल शर्मा

 लखन सरांमुळे आज stock market मध्ये  trading टिकून आहे.profit छोटे आहेत पण रियल आहे.

PP

प्रियांका पाटील

 आज आम्ही सरांमुळे stock market मध्ये  trading आणि investment टिकून आहे.आज आमचे आम्ही  Portfolio तयार करायला शिकलो आहे.

आज नोंदणी करा

स्टॉक मार्केट कोर्स

सर्व वयोगटातील लोकांसाठी आर्थिक शिक्षण काळाची गरज.

कोर्स मध्ये समाविष्ट:

  • Swing  Trading
  •  Stock Market Investment
  •  Stock Market  
  •   Trading आणि Investment बद्दल सर्व काही माहिती.

मर्यादित जागा उपलब्ध - आजच नोंदणी करा! 9545565101 , 9657567033

आत्ताच नोंदणी करा

सामान्य प्रश्न

हा कोर्स कोणासाठी आहे?

सर्वांसाठी नवीन आणि अनुभव लोकांसाठी Trading आणि Investment शिकण्यासाठी तसे सायकोलोजी तयार होण्यासठी शिकणे गरजेचे आहे. 

कोर्स कशा प्रकारे शिकवला जातो?

Class सोबत Compulsory Trade आणि Swing Trade (5000 capital )करावे लागते. 1-21 Live प्रश्न सोडवले जातात.

कोर्सची किंमत किती आहे?

किमंत पेक्षा शेअर मार्केट मध्ये वेळ कसे वाचेल कमी वेळात जास्त शिक्षण कसे देता येईल हे मी देणाच्या प्रयत्न केला आहे. .